मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वसुबारस

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात – तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते | मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि || अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तरप्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवश...

🏵️💃🏌️🌷😊🌷🏌️💃🏵️ *होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !* *__rodgesh@ravalgaonkar.selu/pbn_*

🌺 *संत तुकाराम     महाराजांची होळी* 🌺                          मी होळीत काय आणि का जाळलं ?                  याविषयी तुकोबाराय सांगतात, *दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं ।* *दहन ह...

हत्तीचा दृष्टांत चक्रधरांच्या दृष्टांतावरून केशोबास यांच्या दृष्टांतपाठ यातील एक दृष्टांत...

दृष्टांतः हत्तीचा दृष्टांतः ।   सर्वत्र म्हणतिले आनंद शक्ती परमेश्वर||: गावा हस्ति आला: ते जात्येंध्ये हस्तीपाहो गेले: एके पाओ देखीला : एके सोंड देखील: एके कांन देखीला: एके ...

पी. विठ्ठल यांचा लेख

दलित साहित्यातील विद्रोह Dainik Samana / Mumbai Date : 23 Jan. 2018 ............................................................. दलित साहित्याचा प्रवाह मराठीमध्ये १९६० च्या दशकात रूढ झाला. प्रस्थापित साहित्यव्यवहाराला सर्वार्थाने छेद देणारा आणि अल...