मुख्य सामग्रीवर वगळा

कविता म्हणजे

 विता म्हणजे निरर्थक बडबड नाही. कविता म्हणजे शब्दांचा फापटपसाराही नाही. शब्दांपुढे शब्द उभे केले की कविता होत नसते, कविता हा अतिशय दुर्घट असा साहित्यप्रकार आहे. सर्व प्रकारच्या कलेचे मुळ कवितेमध्ये आहे. ज्यांना खोल गुहेतला गुढ अंधार पाहता येतो, ज्यांना माणूस, निसर्ग आणि स्वतःबरोबर नाते जोडता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना हाका ऐकू येतात तेच उत्तम कविता लिहू शकतात. कवीचे कान नेहमी जमिनीला टेकलेले असावेत. जमीन आतून कायम कुस बदलत असते. तिच्या आतून कधी लाव्हा उफाळून बाहेर येतो तर कधी धरणीकंप होतो. कवीला माता आणि माती यांच्या गर्भाचा अंदाज असावा.

                                - कवी सायमन मार्टिन


संकलन : संभाजी हरिभाऊ रोडगे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हत्तीचा दृष्टांत चक्रधरांच्या दृष्टांतावरून केशोबास यांच्या दृष्टांतपाठ यातील एक दृष्टांत...

दृष्टांतः हत्तीचा दृष्टांतः ।   सर्वत्र म्हणतिले आनंद शक्ती परमेश्वर||: गावा हस्ति आला: ते जात्येंध्ये हस्तीपाहो गेले: एके पाओ देखीला : एके सोंड देखील: एके कांन देखीला: एके ...

मराठीतील दिवाळी अंक

मराठी दिवाळी अंक यादी : अनु.   दिवाळी अंक 1 अक्कलकोटस्वामीदर्शन-दिवाळीअंक 2 अंकुर-दिवाळीअंक 3 अक्षयसार्वमत-दिवाळीअंक 4 अक्षर-दिवाळीअंक 5 अक्षर-दिवाळीअंक- 6 अक्षरअयान 7 अक्षरअयान-दिवाळीअंक 8 अक्षरगंध-दिवाळीअंक 9 अक्षरतेज-दिवाळीअंक 10 अक्षरदीप 11 अक्षरधन-मुंबई 12 अक्षरप्रतिष्ठा-दिवाळीअंक 13 अक्षरप्रभा-दिवाळीअंक 14 अक्षरपान-दिवाळीअंक 15 अक्षरबंध-दिवाळीअंक- 16 अक्षरभेट-दिवाळीअंक 17 अक्षरवैदर्भी 18 अक्षरवेल 19 अक्षरवांग्मय- 20 अक्षरसंवेदना 21 अखंडआनंद-दिवाळीअंक 22 अॅग्रोटेक-दिवाळीअंक 23 अॅग्रोवन-पुणे 24 अणूपुष्प-दिवाळीअंक 25 अंतर्नाद-दिवाळीअंक 26 अंतिमपर्याय-दिवाळीअंक 27 अतिरेक 28 अथश्री-दिवाळीअंक 29 अथश्री-दिवाळीअंक- 30 अदभूतविश्व 31 अद्वैतसृजनवेध 32 अध्यात्मिकव्यापारसरिता 33 अंधश्रद्धानिर्मूलनवार्तापत्र-दिवाळीअंक 34 अंधश्रद्धानिर्मूलनवार्तापत्र-दिवाळीअंक- 35 अंधश्रद्धानिर्मूलनवार्तापत्र-दिवाळीअंक= 36 अधिष्ठान-दिवाळीअंक 37 अनघा 38 अनुदिन-दिवाळीअंक 39 अन्नपूर्णा 40 अन्नपुर्णा-मुंबई 41 अनुप्रिता 42 अनुप्रिती 43 अनुपुष्प-पुणे 44 अनुपुष्प-पु...

पी. विठ्ठल यांचा लेख

दलित साहित्यातील विद्रोह Dainik Samana / Mumbai Date : 23 Jan. 2018 ............................................................. दलित साहित्याचा प्रवाह मराठीमध्ये १९६० च्या दशकात रूढ झाला. प्रस्थापित साहित्यव्यवहाराला सर्वार्थाने छेद देणारा आणि अल...